PM किसान 20 वा हप्ता
₹2000 खात्यात जमा 2 ऑगस्टला

शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आता जाहीर करण्यात आला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी तुम्हाला ₹2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
काय करायला हवं हप्ता मिळवण्यासाठी?
खाली दिलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण केल्यास तुमच्या खात्यात हप्ता अडथळा न येता जमा होईल:
- eKYC पूर्ण करा – अधिकृत वेबसाइटवर OTP किंवा CSC केंद्रातून
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं
- Farmer ID तपासा व अपडेट करा
- PM किसान योजनेत नाव आहे का हे तपासा
20 वा हप्ता: महत्वाच्या तारखा
हप्ता | तारीख |
---|---|
20 वा हप्ता | 2 ऑगस्ट 2025 |
eKYC शेवटची तारीख | 31 जुलै 2025 |
PM किसान योजनेबाबत अधिक वाचा
External Resources (अधिकृत लिंक)
➤ PM किसान अधिकृत वेबसाइट
➤ लाभार्थी स्टेटस तपासणी
➤ योजनेचे मार्गदर्शक
महत्वाची टीप
जर तुमचं eKYC पूर्ण झालं नसेल किंवा आधार लिंक नसल्यास हप्ता अडवला जाऊ शकतो. म्हणून शक्य तितक्या लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
आमच्याबद्दल (About Us)
खबरेताजा या वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत आहे.
आमचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व तरुण वर्गासाठी विश्वसनीय, सत्य व वेळेवर माहिती पोहोचवणे. आम्ही विविध शासकीय योजना, शेतकरी योजना, शिक्षण, आरोग्य, रोजगार व तांत्रिक माहिती देतो. यामुळे वाचकांना योग्य मार्गदर्शन मिळते व सरकारी लाभ घेण्यासाठी मदत होते.
आम्ही काय माहिती देतो?
- PM किसान योजना, महाDBT योजना, महिला आर्थिक सहाय्य
- शासकीय अपडेट्स – नवीन योजना व अनुदान
- ई-केवायसी व आधार लिंक प्रक्रिया
- शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
आमचा संपर्क
📧 ईमेल: khabretaza@gmail.com
🕘 आम्ही तुमच्या प्रतिक्रिया व सूचना नेहमीच स्वागत करतो.
धन्यवाद! आपल्या विश्वासासाठी.
संपर्क करा (Contact Us)
आपल्याला आमच्या वेबसाईटबद्दल काही शंका, सूचना किंवा माहिती हवी असल्यास खालील इमेलद्वारे संपर्क साधा:
📧 ईमेल: khabretaza@gmail.com
📝 आपली प्रतिक्रिया आम्हाला पाठवा. योग्य ती मदत लवकरात लवकर दिली जाईल.
धन्यवाद!
गोपनीयता धोरण (Privacy Policy)
खबरेताजा वाचकांची गोपनीयता जपण्यास कटिबद्ध आहे. आम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करत नाही.
कुकीज व जाहिराती
वेबसाईटवर Google Ads व इतर जाहिरात सेवा वापरल्या जातात. यामध्ये कुकीज वापरल्या जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या ब्राउजर सेटिंगद्वारे कुकीज नियंत्रित करू शकता.
तपशील
वेबसाईटवरील माहिती व धोरणे वेळोवेळी अपडेट होऊ शकतात. कृपया नियमितपणे तपासा.
कोणत्याही प्रश्नासाठी ईमेल करा: khabretaza@gmail.com
जबाबदारी नाकारणे (Disclaimer)
खबरेताजा वरील सर्व माहिती विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहे. तथापि, कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार नाही.
वाचकांनी शासकीय वेबसाइट्स किंवा अधिकृत स्रोत तपासून खात्री करून घ्यावी. कोणतीही आर्थिक, कायदेशीर किंवा वैयक्तिक निर्णय घेताना वाचकांची स्वतःची जबाबदारी राहील.
कोणत्याही त्रुटीबद्दल कृपया संपर्क करा: khabretaza@gmail.com
अटी व शर्ती (Terms & Conditions)
खबरेताजा वरील माहिती फक्त मार्गदर्शनासाठी आहे. वेबसाईटचा वापर करताना तुम्ही आमच्या गोपनीयता धोरण व जबाबदारी अटींना मान्यता देता.
वेबसाईट वापर
खबरेताजा वरील माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो, पण कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार नाही.
माहितीचा वापर
वेबसाईटवरील सामग्री परवानगीशिवाय पुन्हा प्रकाशित करू नये.
या अटी वेळोवेळी बदलू शकतात. कृपया तपासत राहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा